Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAshish Vidyarthi: अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची खोचक पोस्ट!

Ashish Vidyarthi: अभिनेता आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची खोचक पोस्ट!

[ad_1]

आता आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी राजोशी बरुआ उर्फ पिलू विद्यार्थी यांनी तिच्या इंस्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु, त्या त्यांच्या पोस्टमध्ये अतिविचार आणि जीवनातील गुंतागुंत याबद्दल बोलल्या आहेत. राजोशी बरुआ यांनी दोन पोस्टद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. पहिल्या पोस्टमध्ये, त्यांनी स्वतःला दुखावलेल्या व्यक्तीबद्दल काही शब्द लिहिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments