Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनNeetu Kapoor: नीतू कपूर यांनी मुंबईत खरेदी केले लग्झरी घर, किंमत ऐकून...

Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी मुंबईत खरेदी केले लग्झरी घर, किंमत ऐकून व्हाल आवाक

[ad_1]

यापूर्वी नीतू कपूर यांची सून अभिनेत्री आलिया भट्टने पाली हिल्स परिसरात ३७ कोटी ८० लाख रुपयांचे घर खरेदी केले. हे घर २४९७ क्वेअर फीट असून वांद्रे येथील एरियल व्ह्यू कॉपरेटिव हाउसिंग सोयासटीमध्ये आहे. आलिया भट्टने या घरासाठी २ कोटी २६ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे. ज्या दिवशी हे घर रजिस्टर झाले त्याच दिवशी आलियाने बहिण शाहीन भट्टला मुंबईत दोन घरे गिफ्ट म्हणून दिली. या दोन्ही घरांची किम्मत जवळपास ७ कोटी ६८ लाख रुपये आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments