Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनMukta Barve Birthday: मुक्त बर्वे अजूनही अविवाहित का? अभिनेत्रीने सांगितलेलं ‘हे’ कारण...

Mukta Barve Birthday: मुक्त बर्वे अजूनही अविवाहित का? अभिनेत्रीने सांगितलेलं ‘हे’ कारण ऐकाच…

Mukta Barve Birthday: मुक्त बर्वे अजूनही अविवाहित का? अभिनेत्रीने सांगितलेलं ‘हे’ कारण ऐकाच…

[ad_1]

अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा तिचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाचा हा टप्पा गाठूनसुद्धा मुक्ता अजूनही अविवाहित आहे. मुक्ताने अजूनही लग्नाचा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतत पडत असतो. मुक्ताला लग्नाबद्दल अनेकदा विचारणा झाली आहे. पण, तिने त्यावर ठोस स्पष्टीकरण कधीच दिले नाही. मात्र, अद्याप लग्न न करण्याचे कारण सांगताना मुक्ता म्हणाली की, ‘मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन’.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments