Wednesday, August 12, 2026
Homeदेश-विदेशरामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

[ad_1]

Patanjali vs Dabur Chyawanprash: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश देत मोठा धक्का दिला आहे. पतंजलीने डाबर च्यवनप्राशविरोधात कोणतीही दिशाभूल करणारी किंवा नकारात्मक जाहिरात प्रसारित करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. डाबरने पतंजलीवर आपल्या जाहिरातींद्वारे डाबर च्यवनप्राशची चुकीची माहिती दिली आणि ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments