Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशDRDO ची कमाल.. समुद्राचे खारट पाणी गोडे बनवण्याचे तंत्रज्ञान ८ महिन्यात केले...

DRDO ची कमाल.. समुद्राचे खारट पाणी गोडे बनवण्याचे तंत्रज्ञान ८ महिन्यात केले विकसित

DRDO ची कमाल.. समुद्राचे खारट पाणी गोडे बनवण्याचे तंत्रज्ञान ८ महिन्यात केले विकसित

[ad_1]

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने मोठे यश मिळवत डीआरडीओने अशी कामगिरी केली आहे जी देशाच्या किनारपट्टी भाग आणि संरक्षण क्षेत्र या दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. डीआरडीओच्या कानपूर येथील प्रयोगशाळेने केवळ ८ महिन्यांत नॅनोपोरस मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे समुद्राच्या क्षारयुक्त पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर करू शकते. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांसाठी हे तंत्रज्ञान खास डिझाइन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments