Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशलाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच सोशल मीडिया इंफ्लुएन्सर तरुणीवर झाडली गोळी, जागीच मृत्यू

लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच सोशल मीडिया इंफ्लुएन्सर तरुणीवर झाडली गोळी, जागीच मृत्यू

लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच सोशल मीडिया इंफ्लुएन्सर तरुणीवर झाडली गोळी, जागीच मृत्यू

[ad_1]

Social media influencer Marquez: : मेक्सिकोमध्ये एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाव सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व्हॅलेरिया मार्केझ असे आहे. घटनेच्या वेळी मार्क्वेझ तिच्या ब्युटी सलूनमध्ये फिरत असताना एक व्यक्ती तिला गिफ्ट देण्यासाठी तिच्या सलूनमध्ये येतो, तिचे नाव घेतो आणि एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडतो. थोड्याच वेळात मार्केझ मरण पावते आणि तिथेच टेबलावर कोसळते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments