Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रOperation Sindoor: युद्ध उत्तर नाही, दहशतवाद्यांना शोधून नेटवर्क उध्वस्त करा, ‘सिंदूर’वर राज...

Operation Sindoor: युद्ध उत्तर नाही, दहशतवाद्यांना शोधून नेटवर्क उध्वस्त करा, ‘सिंदूर’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Operation Sindoor: युद्ध उत्तर नाही, दहशतवाद्यांना शोधून नेटवर्क उध्वस्त करा, ‘सिंदूर’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

[ad_1]

Raj Thackeray On operation sindoor : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी म्हटले की, युद्ध हे काही दहशतवादावरील उपाय नाही. त्याऐवजी सरकारने दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचे नेटवर्क संपवले पाहिजे. दहशतवादी हल्ल्यामागील दोषींना पकडण्याला प्राधान्य द्यायला हवे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments