Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2025

हिमाचलमध्ये ढगफुटी! पुराच्या पाण्यात रस्ते, घरं वाहून गेली; सर्वत्र हाहाकाराचे व्हिडीओ काळजात धस्स करणारे

Himachal Pradehs Cloudburst : (Monsoon) मान्सूननं सध्या संपूर्ण देश व्यापला असला तरीही याच मान्सूननं (Himachal Pradesh Weather Update) हिमाचल प्रदेशात मात्र हाहाकार माजवल्याचं...

वारीच्या वाटेवर अत्याचार! पुणे-सोलापूर महामार्गावर संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दीड लाखांची लूट

दौंड, जि. पुणे | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या वाटेत अंधार धावून आला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड)...

  “फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर; सामाजिक बांधिलकी”

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटणमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी फलटण...

ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची मोठी तयारी, पाकिस्तान-चीनच्या कानाकोपऱ्यात ठेवणार नजर

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने मोठी तयारी सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे तर ५२ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे सर्व उपग्रह पूर्णपणे लष्करासाठी...

पुण्याहून युरोपला थेट विमानसेवा लवकरच : मुरलीधर मोहोळ

युरोपसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी थेट विमानसेवा हवी असलेल्या पुणेकरांसाठी दिलासा मिळाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धावपट्टीच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची...

पालखी सोहळ्यानंतर फलटण नगरपालिकेचे प्रशासन ठरले आदर्श!

फलटण |श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानंतर फलटण शहरात नगरपालिकेने केलेल्या कामकाजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वारकऱ्यांच्या प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांत...

दहा हजार वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सेवा — फलटण तालुका वारकरी संघटनेचा उपक्रम

फलटण |श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त, फलटण तालुका वारकरी संघटना आणि लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलटण (ता. फलटण) यांच्या वतीने भव्य...

संजीवराजेंच्या नेतृत्वात १ जुलैला पालखी तळ स्वच्छता अभियान”

फलटण |संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण मुक्कामी आगमन आणि प्रस्थानानंतर मागे उरते ती भाविकांची श्रद्धा आणि काही प्रमाणात कचरा. याच कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पालखी...

एकत्र मंचावर, पण मनोमिलन नाही! बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांची दूरदृष्टी दिसली, पण जवळीक नाही

बारामती :- बारामतीत आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर...

भक्तिरसात न्हालं फलटण शहरजिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. जिजामाला निंबाळकर म्हणाल्या – “वारकऱ्यांची सेवा हेच मोठं भाग्य”

फलटण | 29 जून 2025श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं आहे. आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माऊलींच्या पालखीचे...

Most Read