Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2025

राष्ट्रीय गौरव! सोमेश्वर साखर कारखान्याला देशात सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा बहुमान

बारामती  प्रतिनिधी :- बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर संघ (NSSFF) यांच्यावतीने...

Exclusive: ZEEL चा मास्टर प्लान! डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं कर्ज, SEBI आणि SONY विलीनीकरण ब्रेकडाउनचं सत्य; शेअरहोल्डर्सना होणार दुहेरी फायदा

शेअरहोल्डर्सचा विश्वास वाढवण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) चे संस्थापक आणि मानद अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यासोबत त्यांनी...

विद्यार्थिनीच्या अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; बारामती तालुक्यातील सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

बारामती :- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध स्थापून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी...

माळेगाव साखर कारखान्यात नवा अध्याय — अध्यक्षपदी अजितदादा पवार निश्चित, उपाध्यक्षपदासाठी रंगत वाढली!

माळेगाव | साहस Times प्रतिनिधी | ३ जुलै २०२५ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची घडी आली असून, अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार...

वारीत दु:खद घटना : नीरा नदीत बुडालेल्या १५ वर्षीय गोविंदचा मृतदेह ३५ तासांनंतर सापडला

इंदापूर, ३ जुलै:वारीचा उत्साह, भक्ती आणि निसर्गाच्या अप्रत्याशित संकटाची तिव्र जाणीव देणारी एक हृदयद्रावक घटना मंगळवारी नीरा नदीकाठी घडली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात...

शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!कोंढव्यात डिलिव्हरी बॉयकडून युवतीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी

पुणे | शहराच्या कोंढवा भागात उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर...

रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

Patanjali vs Dabur Chyawanprash: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम आदेश देत मोठा धक्का दिला आहे....

मुंबईतील मोठ्या शाळेतील शिक्षिकेचा कांड, अल्पवयीन मुलासोबत ठेवायची शारीरिक संबंध, असे आले उघडकीस

एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, "तिने (शिक्षकाने) विद्यार्थ्याला तिच्या कारमध्ये एका निर्जन ठिकाणी नेले आणि जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले आणि त्याचा...

बारामतीत अतिक्रमणाच्या वादातून वकिलाचा थेट कात्रीहल्ला; गुन्हा दाखल

बारामती | दुकानासमोर ठेवलेल्या साहित्यामुळे ये-जा करणाऱ्यांना होणाऱ्या अडथळ्याबाबत विचारणा करणे एका व्यावसायिकाच्या चांगलेच महागात पडले. मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्स येथे ही धक्कादायक घटना...

आतड्यांमध्ये अडकलेली घाण, चिकटपणा बाहेर फेकतील 5 ज्यूस, ड्रायफ्रूट्सचे पण बाप

आजच्या काळात लोकांमध्ये पोटाच्या समस्या खूप दिसून येत आहेत, त्याचे कारण म्हणजे चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या सवयी ज्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत, पोट...

Most Read