Yearly Archives: 2025
2060 मध्ये जगतोय चीन, हॉस्पिटलमध्ये रोबोट करतोय कॅन्सर रुग्णाची सर्जरी; डॉक्टर घरी बसूनही…’
Sahas Times - 0
Robotic Surgery Viral Video: आरोग्य आणि शिक्षण हे आपल्या समोरचे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळेच यासाठी खर्च करायला कोण मागेपुढे पाहत नाही. आरोग्याच्या बाबतीत...
गुजराती पर्यटक राजस्थानमधील हॉटेलचं बिल न भरता पळाले पण..; रस्त्यावर राडा! Video पाहाच
Sahas Times - 0
Gujarat Tourists Viral Video: पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी हा जगभरात कायमच चर्चेचा विषय ठरतो. कधी ऐतिहासिक ठिकाणांचं महत्त्व न समजून घेता केलेलं कृत्य तर...
World Stroke Day 2025 : स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ‘4’ संकेत, तिसऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका
Sahas Times - 0
स्ट्रोक ही अचानक उद्भवणारी गंभीर स्थिती आहे, परंतु ती बर्याचदा वर्षानुवर्षे चुकीच्या जीवनशैली निवडींमुळे उद्भवते. ती रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. तज्ञांचे...
फलटणनगरपरिषद : जनतेचा चेहरा म्हणून विकास काकडे सर चर्चेत!
SahasTimes - 0
फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपरिषद निवडणुकीचा रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. या प्रभागात सध्या एक नाव सर्वत्र चर्चेत आहे...
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: इंटरनेटला नाकारू नका, पण त्याचा वापर काळजीपूर्वक करा
Sahas Times - 0
Marathi NewsOpinionPt. Vijayshankar Mehta's Column, Don't Reject The Internet, But Use It Carefully23 तासांपूर्वीकॉपी लिंकआज जागतिक अशांततेचे सर्वात जास्त उल्लेख केलेले कारणम्हणजे डिजिटल...
सह्याद्री ते श्रीलंका, आता थायलंड – बौद्ध वारशाचा शोध अखंड सुरूच :- सुरज जगताप
SahasTimes - 0
साहस Times :- या वर्षीपासून त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून इतर राज्यांतील बौद्ध स्थळांचा परिचय समाजाला करून देण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमाला समाजाकडून भरभरून...
फलटण तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाला दोन कोटींचा निधी मंजूर
SahasTimes - 0
फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तालुक्यातील महत्त्वाच्या धार्मिक...
फलटण तालुक्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार
SahasTimes - 0
फलटण (प्रतिनिधी) – राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास...
Research: ‘टक्कल पडण्यावर सापडला उपाय; 21 दिवसांत मिळतील जाड, उडणारे केस’, शास्त्रज्ञांचा दावा!
Sahas Times - 0
Hair Growth Serum: तैवानच्या संशोधकांनी एक रब-ऑन सीरम विकसित केलंय, ज्यामुळे टक्कल पडलेल्या उंदरांना फक्त तीन आठवड्यात नवीन केस वाढू लागले. या शोधात...
