Yearly Archives: 2024
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट
Sahas Times - 0
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल होणार आहे. थंडीचा जोर ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. पुणे वेध...
वेब वॉच: ‘अग्नी’ फायर ब्रिगेडच्या शौर्याची ‘ज्वलंत’ कहाणी
Sahas Times - 0
सुहास किर्लोस्कर36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक‘अग्नी’चा बराचसा भाग फायर ब्रिगेड विरुद्ध पोलिस अशा नाट्याने तापला आहे.आपल्याकडे फायर ब्रिगेडच्या कामाचे कौतुक झाल्याची उदाहरणे कमीच आहेत. या...
वेध मुत्सद्देगिरीचा…: शिवशंकर मेनन यांनी ‘पंचसूत्री’द्वारे दिला परराष्ट्र धोरणाला आकार
Sahas Times - 0
Marathi NewsOpinionShivshankar Menon Foreign Policy Panchasutri Rasik Article By Dr. Rohan Choudharडॉ. रोहन चौधरी3 तासांपूर्वीकॉपी लिंकवैभवशाली वारसा, अनुभवाची संपन्न शिदोरी आणि परराष्ट्र धोरणाचा...
खलनिग्रहणाय: गुन्हेगारी आणि पारंपरिक मूल्ये
Sahas Times - 0
डॉ. भूषणकुमार उपाध्याय5 तासांपूर्वीकॉपी लिंकआपली जुनी समाजव्यवस्था तुटून गेली, पण जी नवीन व्यवस्था आली, ती तेवढी प्रभावशाली नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळावर इलाज करण्यासाठी...
स्वातंत्र्य संपू लागलं की संस्कृती रसातळाला जाते: साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी सुधीर रसाळांचे प्रतिपादन; वाचा रोखठोक मुलाखत! VIDEO
Sahas Times - 0
लेखक असो, चित्रकार असो, गायक असो; कुठल्याही कलावंताला निर्मिती करू द्यायची असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं लागतं. तो समाजाच्या विरोधात असला, तरी त्याला...
डायरीची पाने: कापूसवेचणी
Sahas Times - 0
कापसाच्या हंगामाशिवाय पेंडखजूर कधी खायला मिळायची नाही. त्यामुळं वेचणीचा काळ म्हणजे पेंडखजुरीचा गोड काळ, असं आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. सध्या सगळीकडं कापूस...
माझ्या हिश्श्याचे किस्से: भेट म्हणून दिली होती ड्रायव्हरसह कार…
Sahas Times - 0
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक12 तासांपूर्वीकॉपी लिंकसुपरहिट सिनेमा ‘बॉबी’तील एक दृश्य.माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये गेल्या आठवड्यात मी राज कपूरजींची शंभरावी जयंती आणि रणधीर कपूरजींनी मला भेट...
रसिक स्पेशल: …अन्यथा, ऱ्हास अटळ आहे!
Sahas Times - 0
समीर गायकवाड14 तासांपूर्वीकॉपी लिंकउत्तम कथा, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमूल्ये, अफलातून लोकेशन्स आणि चोख मार्केटिंग यांच्या बळावर दाक्षिणात्य सिनेमांचा यशोरथ वेगाने धावतोय. त्याला आवर...
Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या ‘वजनदार’ मंत्र्यांना मिळाले ‘स्लीम-ट्रीम’ खाते!
Sahas Times - 0
BJP Cabinet PortFolio: राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झालं असून यात अपेक्षेप्रमाणे भाजपकडे अधिक मंत्रालये गेली आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी...
साध्या पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात सापडले घबाड; ३०० किलो सोने-चांदी आणि नोटांचे बंडल, फरशीच्या खाली लपवला होता खजिना
Sahas Times - 0
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लोकायुक्त पोलिसांना परिवहन विभागाचे माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या घरात 'कुबेरचा खजिना' सापडेल, अशी अपेक्षा नव्हती. सोने-चांदी किलोत नव्हे...
