Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2024

ऑलिम्पिक धावपटू ऑस्कर पिस्टोरियस जेलमधून सुटला, व्हॅलेंटाईन डेला केली होती प्रेयसीची हत्या

दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पिक खेळाडू ऑस्कर पिस्टोरियस याची पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सुधारणा विभागाने शुक्रवारी (५ जानेवारी) ही माहिती दिली. विभागाने...

कतारमध्ये रंगणार २०२३ एएफसी आशियाई चषक स्पर्धा; येथे पाहा संघ, गट आणि संपूर्ण वेळापत्रक!

Asian Football Cup 2023: कतारमध्ये १२ जानेवारीपासून २०२३ एएफसी आशियाई चषकाला सुरुवात होत असून आशियातील फुटबॉल प्रेमींना स्पर्धेची मोठी उत्सुकता लागली आहे. २०२३...

Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल

Uddhav Thackeray Questions Jyotiraditya Scindia : अयोध्या व गोव्यातील विमानतळांच्या नामकरणाचं स्वागत करताना माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला...

Sharad Mohol : १५ गंभीर गुन्हे, दहशतवाद्याची जेलमध्येच हत्या करणाऱ्या शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवसादिवशीच खेळ खल्लास

एका गँगस्टरच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली आहे. तलवार गँगचा शहर परिसरात धुमाकूळ  सुरु असतानाच पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने पुणे हादरले आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड...

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून गर्भवती महिलेने केली आत्महत्या, मात्र पती होता जिवंतच

ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहरात ३१ डिसेंबर रोजी एका रुग्णालयाच्या एसी काँप्रेसरच्या स्फोटात एक मॅकेनिकचा मृत्यू झाला होता. मॅकेनिकच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. मात्र एक आठवड्यानंतर...

IIT, IIM नव्हे ‘हा’ कोर्स करून मिळवले 1 कोटीचे पॅकेज, आता अमेरिकेत जाणार!

BTech College With High Salary Placement: भारतातील एका विद्यार्थ्याला न्यूजर्सीयेथील एका आघाडीच्या कंपनीत 1 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे भरभरुन...

AAP Rajya Sabha : राज्यसभेसाठी आपचे उमेदवार जाहीर! तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी | पुढारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : AAP Rajya Sabha : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा एकदा आम आदमी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी...

AUS vs PAK Sydney Test : सिडनी कसोटीत पाकिस्तानची अवस्था बिकट, ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर | पुढारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK Sydney Test : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे....

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या ‘या’ अटी

Trending News In Marathi: आजच्या काळात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. मात्र, फोनच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहे. फोनच्या अतिवापरामुळं आरोग्याला धोका तर...

Most Read