Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2024

Bipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे का?

Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हिट हॉरर चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूचे नाव घेतले जाते. बिपाशाचा उल्लेख झाला की,‘राझ’ चित्रपटात तिने...

bangladesh elections : बांगलादेशात आज निवडणुका! भारत, चीनला सत्तेत हवे हसीना सरकार; काय आहे कारण? वाचा!

bangladesh elections : बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होत आहे. दोन टर्म सत्तेवर राहिलेल्या शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील असा निवडणूक सर्वेक्षण...

कबीररंग: समझ देख मन मीत पियरवा…

हेमकिरण पत्की2 तासांपूर्वीकॉपी लिंकआपल्याला प्रेमाचा लाभ झालेला असतो, होत असतो. आपला जीव कुणा जीवात गुंतलेला असतो, गुंतत असतो. आजोबा-आजी, आई-बाबा, बहीण-भाऊ, नवरा-बायको किंवा...

गोष्ट सांगतो ऐका…: परीक्षा

अरविंद जगताप4 तासांपूर्वीकॉपी लिंकसुदैवाने परीक्षक म्हणून आलेले शिक्षक फारच प्रेमळ होते. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना केली.. ‘तुम्ही काय करायचं ते करा, पण कृपा...

माझ्या हिश्श्याचे किस्से: ओम पुरींना स्वत:ला लपवायचे होते, पण आपल्या आवाजामुळे पकडले गेले

रूमी जाफरी6 तासांपूर्वीकॉपी लिंकदोन दिवसांपासून मला पुरी साहेब अर्थात ओम पुरी साहेबांची खूप आठवण येतेय. कारण काल, म्हणजे ६ जानेवारीला त्यांनी या जगाचा...

नेटस्ट्रीम: ‘काबुलीवाला’ अन् ‘थ्री ऑफ अस’

Marathi NewsOpinionRasik Article Written By Sameer Gaikwad On Netstream Kabuliwala And Three Of Usसमीर गायकवाड8 तासांपूर्वीकॉपी लिंक‘थ्री ऑफ अस’मधील एक दृश्य.‘काबुलीवाला’बद्दल आपल्यापैकी अनेकांच्या...

लोक-संचित: देवाची ती खूण…

प्रवीण दशरथ बांदेकर10 तासांपूर्वीकॉपी लिंकमहाराष्ट्रात सगळीकडेच गावाचं रक्षण करणाऱ्या देवता दिसतील. बऱ्याचदा गावाच्या सीमेवर उघड्यावरच या देवाचं वस्तीस्थान असतं. वर्षानुवर्षांपासून उन्हापावसात, थंडीवाऱ्यात उघड्यावर...

रसिक स्पेशल: संमेलन अन् नाट्यभान

डॉ. सतीश साळुंके12 तासांपूर्वीकॉपी लिंकअ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाचा आरंभ काल ६ जानेवारीला पिंपरी - चिंचवड येथे झाला. जवळपास ११८...

बाप रे.. गुटख्याच्या पुडीसाठी तरुणाने मित्राची चाकूने भोसकून केली हत्या; जालन्यातील घटना

तरुणांमध्ये व्यसनाधीनता व त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. जालन्यात  गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून एकाला...

रिव्हॉल्व्हर स्वच्छ करताना गोळी झाडली गेल्याने कंपनी मालकासह तीन जण जखमी, ठाण्यातील घटना

रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना चुकून  झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथे घडली. ही घटना शनिवारी...

Most Read