Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे...

Bipasha Basu Birthday: बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’! अभिनेत्री बिपाशा बसूबद्दल ‘हे’ माहीत आहे का?

[ad_1]

Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हिट हॉरर चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूचे नाव घेतले जाते. बिपाशाचा उल्लेख झाला की,‘राझ’ चित्रपटात तिने साकारलेली संजना धनराज ही व्यक्तिरेखा लगेच डोळ्यांसमोर येते. या चित्रपटासोबतच बिपाशाच्या अभिनयाचेदेखील कौतुक झाले. आज (७ जानेवारी) अभिनेत्री बिपाशा बसू आपला वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाने ‘राझ’, ‘राझ-3’, ‘क्रिचर-3डी’, ‘अलोन’ यांसारख्या हिंदी हॉरर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments