Sunday, November 1, 2026

Yearly Archives: 2024

‘सन ऑफ सरदार’ सिनेमाच्या निर्मात्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डिवायडरला गाडी ठोकल्यामुळे १८ वर्षांच्या मुलाचे निधन

'अतिथी तुम कब जाओगे' आणि 'सन ऑफ सरदार' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा १८ वर्षीय...

एअरसेलचे माजी प्रमुख आनंद कृष्णन यांच्या मुलाने घेतला संन्यास, नाकारली तब्बल ४० हजार कोटींची संपत्ती

मलेशियन टेलिकॉम टायकून आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजान सिरिपान्यो याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपले श्रीमंत आणि आलिशान जीवनाचा त्याग करून...

Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले

Viral Video: पॅपराझी दररोज सेलिब्रिटींच्या मागे जाऊन त्यांचे फोटो काढताना दिसतात. ते एकही कलाकाराला सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक...

खाण्यासाठी नव्हे तर भलत्याच कामासाठी बनवली जायची रुमाली रोटी? मुघल काळात राजे-महाराजे…

Why Was Rumali Roti Created: रुमाली रोटीबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. हॉटेलमध्ये गेल्यावर मोठ्या आवडीने रुमाली रोटी मागवली जाते. चिकन किंवा मटण असेल...

मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

Who is Sumit Wankhede : विधानसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत एकट्या भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय...

Bajrang Punia Ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या

भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने लघवीचा नमुना देण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे....

Entertainment News in Marathi Live: Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले

LIVE UPDATESरिफ्रेश मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि...

Akhil Akkineni: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने उरकला दुसरा साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन आणि त्याची दोन्ही मुले चर्चेत आहेत. नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शोभिता...

आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून केली हत्या! रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी पोहोचला पोलिस ठाण्यात; पिंपरीतील घटना

Pune Pimpri murder news : पुण्यातील पिंपरी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. आर्थिक नुकसान झाल्याने एकाने कुऱ्हाडीने वार करून भर दिवसा...

Most Read