Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रमंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा...

मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

[ad_1]

Who is Sumit Wankhede : विधानसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत एकट्या भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या. उमेदवारी देतांना अनेक नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली. यात म्हटवाच नाव म्हणजे सुमित वानखडे. सुमित वानखडे हे देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते. त्यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. ते वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवून निवडणूक आलेले उमेदवार आहेत. सुमित वानखडे यांचा जीवणप्रवास थक्क करणारा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments