Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Latur Rain : दीड तासात 60 मिमी पाऊस… . महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारा पर्यायी पूल गेला वाहून

Maharashtra Rain Update : लातूरसह जिल्ह्याभरात आज पावसाची तुफान हजेरी लागल्याचं दिसून आलं. औराद शहाजानी परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस पडला असून दीड तासात...

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते...

Mumbai HC : मुंबई आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयांना मिळाले नवे मुख्य न्यायाधीश, ‘या’ न्यायमूर्तींची झाली निवड

कॉलेजियमने म्हटले की, सर्व गोष्टींचा विचार करून कॉलेजियमने निर्णय घेतला आहे की, जस्टिस धीरज सिंह ठाकूर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात चीफ जस्टिस पदी...

मुंबई महापालिकेने साडे तीन महिन्यात बुजवले 6000 खड्डे; नागरिकांना ‘इथं’ करता येईल तक्रार

Mumbai  Potholes : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील पूर्व व पश्चिम असे दोन्ही द्रुतगती महामार्ग आणि इतरही सर्व  रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे...

Koyna Dam : कोयनेच्या पायथा विद्युतगृहातून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार

<p>&nbsp;कोयनेच्या पायथा विद्युतगृहातून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होणार. कोयना धरण 50 टक्के भरलं, बंद पडलेली वीजनिर्मिती सुरु होणार</p>Source link

Baipan Bhaari Deva: ‘बाईपण भारी देवा’ची बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांनाही टक्कर, २४व्या दिवशी कमावले इतके कोटी

Baipan Bhaari Deva Box Office Collection: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन २४ दिवस झाले आहेत. तरी देखील चित्रपटाची...

Karan Johar: करण जोहरला पडली ‘परी’ची भूरळ, शेअर केलेला डान्स व्हिडीओ पाहिलात का?

गली बॉयनंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत आहे. टीझरवरुन सिनेमात भव्य-दिव्य सेट, रोशनाई, करण जोहरे आतापर्यंत गाजलेले सीन पुन्हा...

Ajay Devgn: अजय देवगणसाठी मराठी माणूस मागतोय भीक, काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा नाशिकमधील असल्याचे म्हटले जात आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसून ‘अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन’ करत आहे. “मी...

Yavatmal: यवतमाळात धोंड्याच्या महिन्यात नवऱ्यासोबत माहेरी आली; सासरी जाताना पुरात वाहून गेली

Yavatmal News: यवतमाळच्या पैनगंगा नदीच्या पुरात विवाहित महिला वाहून गेली.Source link

Pune : पुण्यात पाच हजार बांग्लादेशी नागरिकांचं कुटुंबांसह वास्तव्य, फक्त पाचच मायदेशी परतले

Pune News : राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून (Survey of State Intelligence Agencies) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील काही वर्षात पुण्यात पाच...

Most Read