Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रRain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो...

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांच्या मनात धडकी

[ad_1]

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, संभाजीनगर, जालना,परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments