Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Dombivli: इंस्टाग्रामवर मुलीशी मैत्री, भेटायला बोलावून अत्याचार; डोंबिवली येथील धक्कादायक घटना

Dombivli Minor Girl Rapes: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आला आहे.Source link

Mumbai Pune Expressway Block डोंगरावर अडकलेले दगड काढण्याचं काम संपलं; दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत

<p>Mumbai Pune Expressway Block डोंगरावर अडकलेले दगड काढण्याचं काम संपलं; दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत</p>Source link

BMC: सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार…; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे खास ट्विट

मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे....

Palghar: मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेले, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं, एकाचा दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र अंभिरे असे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. भूपेंद्र अंभिरे हा त्याचा सहकारी संजय पाटील यांच्यासोबत डहाणूच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले....

गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवल्याची माहिती न देणारा पोलीस पाटील निलंबित

Hingoli News : मागील काही वर्षात अनेक गावांत अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकदा यावरून गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...

Pune : दहशतवादी संघटना ‘इसिस’मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरला पुण्यातून अटक; एनआयएची मोठी कारवाई

Pune ISIS Terrorist News: पुण्यात इसिसच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे.Source link

Mumbai Rains: मुंबईची चिंता वाढली! पावसाचा रेड अलर्ट उद्या सकाळपर्यंत कायम

Mumbai Rains Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना पुढील काही तास काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.Source link

Mumbai Pune Expressway Block Ended : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरील ब्लॉक संपला

<p>Mumbai Pune Expressway Block Ended : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरील ब्लॉक संपला</p>Source link

Satara Potholes On Road : पाटण-कोयना मार्गावर खड्डे,मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत

<p><span class="Y2IQFc" lang="en">पाटण-कोयना मार्गावर खड्डेच खड्डे, खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत..&nbsp;</span></p>Source link

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाट्यक्षेत्र! ‘या’ नाटकांच्या तिकीट विक्रीतून उभारणार निधी

Irshalwadi landslide help: मराठीतील सध्याची आघाडीची नाटकं आपल्या प्रयोगातून गोळा होणारे पैसे इर्शाळवाडीच्या मदतीसाठी पुढे करणार आहेत.Source link

Most Read