Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रBMC: सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे खास ट्विट

BMC: सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार…; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे खास ट्विट

BMC: सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार…; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे खास ट्विट

[ad_1]

मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर, काही भागात वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन लोकलही काही मिनिटे उशीरा धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. याचदरम्यान, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुसळधार असो, की अतिमुसळधार…सुरक्षित मुंबईकर हाच निर्धार…अशा आशायाचे ट्वीट करण्यात आले. तसेच अतिवृष्टी असूनही मुंबई महानगरपालिका नागिरकांची काळजी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments