Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

Sridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल पाहिलं का?

श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा महिमा भारतातच नाही, तर जगभर गाजवला. आज ती या जगात नसली तरी चाहत्यांच्या हृदयात ती कायम जिवंत राहील. बॉलिवूडच्या 'चांदनी'च्या...

Gadar 2: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर डंका! दुसऱ्याच दिवशी पोहोचला १०० कोटींच्या जवळ! पाहा कलेक्शन…

मोठ्या वीकेंडमुळे या आठवड्यात चार मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये रजनीकांतचा ‘जेलर’, अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’, चिरंजीवीचा ‘भोला शंकर’ आणि सनी देओलचा...

ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; शिंदे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी

औरंगाबाद: मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

Kokan Railway News : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाला कोकणात रेल्वेच्या २२ विशेष फेऱ्या, पाहा वेळापत्रक

भारतीय रेल्वेने उधना ते मडगाव, अहमदाबाद ते कुडाळ आणि उधना ते मंगळुरू या रेल्वेंच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे...

Chandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

‘स्वागतांजली’ या गाण्याची सुरुवात सुंदर संगीताने होते. त्यानंतर कंगना रनौतच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य असलेली झलक दिसते. ‘स्वागतांजली’ या गाण्यात कंगना रनौत पारंपारिक...

Dhule Fire News : धुळ्यातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील जुन्या महापालिकेच्या इमारतीशेजारी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात शनिवारी रात्री उशीरा आग लागली. संकुलातील प्रियांका स्पोर्ट्स या दुकानातून धुराचे लोट...

Jawan: शाहरुख खान अन् नयनताराचा सिझलिंग रोमान्स; ‘जवान’चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

‘जवान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार...

Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून आपली मनोरंजन विश्वातील कारकीर्द सुरू केली होती. श्रीदेवीने 'थुनईवन' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. श्रीदेवीने...

नेटस्ट्रीम: स्थलांतरित कामगारांचे अस्वस्थ करणारे वास्तव

समीर गायकवाड2 तासांपूर्वीकॉपी लिंक‘द बॉक्स’मधील एक दृश्य.व्हेनेझुएलातील विख्यात पटकथा लेखक आणि दिग्दर्शक लॉरेन्झो विगास यांचा Mubi प्लॅटफॉर्मवर आलेला ‘द बॉक्स’ (ला काजा) हा...

कबीररंग: धीरे धीरे रे मना…

हेमकिरण पत्की6 तासांपूर्वीकॉपी लिंकसामान्य माणूस मनोनिर्मित जगाचा अनुभव घेत असतो आणि तरीही त्याला त्याच्या मनापलीकडचं जग खुणावत असतं. त्याच्या मनानं निर्माण केलेल्या जगात...

Most Read