Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनSridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल...

Sridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल पाहिलं का?

Sridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल पाहिलं का?

[ad_1]

श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा महिमा भारतातच नाही, तर जगभर गाजवला. आज ती या जगात नसली तरी चाहत्यांच्या हृदयात ती कायम जिवंत राहील. बॉलिवूडच्या ‘चांदनी’च्या जयंतीनिमित्ताने गुगलने खास डूडलद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलने आपल्या होमपेजवर खास डूडल बनवून श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments