Saturday, November 7, 2026

Yearly Archives: 2023

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; म्युझियम ऑफ लंडनसोबत करार संपन्न

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री...

Railway Update: वेबसाईटवर गाडी रद्द, प्रवाशांना तिकीटही नाकारले मात्र गाडी ठरलेल्या वेळेत विनाप्रवासी सुसाट, प्रकार काय?

गेल्या एक वर्षापासून प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर-कुर्ला ही अस्थायी रेल्वे सुरू आहे. सोलापूर, गुलबर्गा, बिदर, उदगीर, लातूर मार्गे ही गाडी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसला...

Nagpur : ११ वर्षीय बालकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण समजताच कुटुंबीयांना धक्का

हंसराजने मोठ्या बहिणीकडे मोबाईलसाठी हट्ट केला. मात्र बहिणीने मोबाईल दिला नाही. याचा त्याला खूप राग आला व त्याने आपले आयुष्यच संपवले.Source link

Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा.. वाचा मतदान अन् निकालाची तारीख

राज्यातील पक्षांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका...

Maharastra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे-फडणवीस दिल्लीत, तर अजित पवार नाराज!

अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. तर अनिल पाटील देखील अजित पवारांच्या भेटीला...

Mumbai Crime : पाच लाखात नवजात बाळांची विक्री, बोगस डॉक्टरसह टोळीचा पर्दाफाश

त्याशिवाय, पोलिसांनी या रॅकेटची मास्टरमाईंड ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख यांना अटक केली आहे. त्याशिवाय, नवजात बाळाचा व्यवहार करणारी पालक  रिना नितीन...

Satara RPI Worker Protest: आरपीआयकडून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन

<p>Satara RPI Worker Protest: आरपीआयकडून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन</p>Source link

Wagh Nakh London : लंडनहून वाघनखं भारतात आणण्यासाठी आज सामंजस्य करार

<p>लंडनच्या म्युझियममधून वाघनखं भारतात आणण्याविषयीचा सामंजस्य करार आज पार पडणार, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणाऱ्या करारादरम्यान मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार....

Nanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या खासदाराचा प्रताप

Nanded&nbsp;government hospital : ४८ तासात ३१ रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयास भेट देण्यास गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात प्रचंड...

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने, मराठीत बोलताना Video Viral

श्रद्धा कपूर नुकताच वर्सोवा जेटीने मुंबई बाहेर गेली. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी फोटोग्राफर्स तेथे पोहोचले होते. त्यावेळी श्रद्धाने फोटोग्राफर्सशी मराठीत संवाद...

Most Read