Yearly Archives: 2023
Bharat Jadhav Birthday: भरत जाधव यांनी का घेतला होता मुंबई सोडण्याचा निर्णय? कारण माहितीये का?
Sahas Times - 0
Happy Birthday Bharat Jadhav: आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आज (१२ डिसेंबर)...
Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस कोरडे हवामान; वाचा हवामानाचा अंदाज
Sahas Times - 0
Maharashtra weather update : राज्यावर सध्या विशेष कुठलीही सिस्टीम नसल्यामुळे राज्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील व आकाश निरभ्र राहणार...
Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक बंद
Sahas Times - 0
Mumbai Pune express way block today : मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज जर तुम्ही एक्सप्रेस वे ने...
वा रे… सरकार! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू निर्मितीच्या कारखान्याचे भूमिपूजन
Sahas Times - 0
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आमदार सत्यजीत तांबे यांनी दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन संदर्भात सभागृहात...
Prakash Ambedkar : कलम ३७० रद्द करायचा सुप्रीम कोर्टाचा निकाल घटनाबाह्य; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला इतिहास
Sahas Times - 0
भारतीय संविधानाने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारा घटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालय...
Ulhasnagar: जीवावर आलं ते दुखापतीवर निभावलं.. कपडे सुखत घालताना महिला सातव्या मजल्यावरून कोसळली अन्..
Sahas Times - 0
देव तारी त्याला मारी ही म्हण आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र याचा प्रत्यय उल्हासनगर येथे अनुभवास आला. उल्हासनगरमध्ये एका महिला इमारतीच्या सातव्या मजल्यावरून...
Manoj Jarange : मोठी बातमी..! मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, आंबेजोगाईच्या रुग्णालयात दाखल
Sahas Times - 0
Manoj Jarange Heath : आंबेजोगाई येथे सभा सुरू असतानाच मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू...
MSRTC : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांची चिंता सोड, ऑनलाइन पेमेंटने काढता येणार तिकीट
Sahas Times - 0
राज्य परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटीची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या...
Rajinikanth Birthday: कधी लोकांचं सामान उचललं, तर कधी कप धुतले! रजनीकांत यांच्याबद्दल ‘हे’ माहितीये का?
Sahas Times - 0
Happy Birthday Rajinikanth: ना देखणा लूक, ना पिळदार शरीरयष्टी, ना गोरागोमटा चेहेरा... तरीही आपल्या जादूने त्यांनी अवघ्या मनोरंजन विश्वावर सत्ता गाजवली. हो.. हे...
दिरानं बनवला वहिनीचा न्यूड व्हिडिओ , भावाला समजवण्याऐवजी नवऱ्यानं तिलाच घराबाहेर काढलं
Sahas Times - 0
Ahmedabad News: गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षाच्या मुलाने त्याच्या नवविवाहित वहिनीचा न्यूड व्हिडिओ बनवल्याचा लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित...
