Yearly Archives: 2023
नागपूर हिवाळी अधिवेशनात ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
Sahas Times - 0
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज,...
मोठी बातमी.. राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना, नव्या अध्यक्षांसह तीन सदस्यांचीही नियुक्ती
Sahas Times - 0
मुंबई : सदस्य व त्यानंतर अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली असून नवा अध्यक्ष तसेच अन्य तीन सदस्यांची...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २६ जानेवारीच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे नसणार; भारत दौरा रद्द
Sahas Times - 0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नसतील. बायडेन यांचा भारत दौरा रद्द...
Panchak movie Trailer: आता कोणाचो नंबर?; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
Sahas Times - 0
सध्या 'पंचक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली असल्यामुळे सर्वांचे लक्ष...
Pankaja Munde: ‘दारू प्यायची तर प्या मात्र हातभट्टीची पिऊ नका…’; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Sahas Times - 0
दारू प्यायची असेल प्या त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही, मात्रहातभट्टीची पिऊ नका,त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही",असाअजबसल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या...
Navi Mumbai: सिगारेट पेटवायला माचिस दिली नाही म्हणून एकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईतील घटना!
Sahas Times - 0
Turbhe Murder News: नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरात धक्कादायक घटना घडली. सिगारेट पेटवायला माचिस दिले नाही म्हणून सुरक्षा रक्षकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात...
Rohit Pawar : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात रोखली, पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Sahas Times - 0
Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : नागपुरातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असताना आता रोहित पवारांची युवा...
CBSE 10th, 12th Datesheet 2024: सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जारी, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा
Sahas Times - 0
CBSE Class 10th 12th 2024 Datesheet : सीबीएसई बोर्डाने१० व १२ वीबोर्ड परीक्षांची डेटशीट जारी केली आहे. यापरीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू...
Randeep Hooda Reception: रणदीप हुड्डाच्या पत्नीने रिसेप्शनमध्ये केला भन्नाट डान्स, नेटकऱ्यांनी साधला निशाणा
Sahas Times - 0
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची प्रेयसी लिन लैशरामने २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. मणिपूरमधील इंफाळ येथील मंदिरात पारंपरिक मणिपुरी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा...
