Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांनी पायपीट; गडचिरोलीतील धक्कादायक...

ॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांनी पायपीट; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

[ad_1]

gadchiroli news: गडचिरोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भवांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐवढेच नाही रुग्णवाहिका नसल्याने या मुलांना कडेवर घेऊन जातांना या दोन्ही मुलांनी जीव सोडला. तब्बल १५ किमी चालत जाऊन आई वडिलांनी दवाखाना गाठला. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. दोन्ही चिमूकल्यांनी प्राण सोडले होते. ही घटना बुधवारी अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडली असून या आई वडिलांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments