Saturday, September 26, 2026
Homeक्रीडा६ मिनिटं शिल्लक असताना जर्मनीनं केला गोल, भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले,...

६ मिनिटं शिल्लक असताना जर्मनीनं केला गोल, भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले, सेमी फायनलमध्ये पराभव

[ad_1]

या पराभवामुळे टीम इंडियाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. वास्तविक, शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमधील सामना २-२ गोलने बरोबरीत होता, मात्र खेळ संपण्याच्या काही मिनिटांपूर्वीच जर्मनीने एक गोल केला. अशाप्रकारे जर्मनीने ३-२ असा विजय मिळवला. आता भारतीय संघ कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments