Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेश'४०० फूट खाली जमिनीत गाडू'! इंडिया आघाडीतील नेत्याचं पंतप्रधान मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य;...

‘४०० फूट खाली जमिनीत गाडू’! इंडिया आघाडीतील नेत्याचं पंतप्रधान मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल

[ad_1]

काय म्हणाले नजरुल इस्लाम-
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येते म्हणतात की, नरेंद्र मोदी हुकूमशहा होत आहेत. त्यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. मोदींना राज्यघटना बदलायची आहे. आम्ही ४०० पार जाऊ, अशी घोषणा त्यांनी दिलीली आहे. मात्र मीतुम्हाला सांगतो, ४०० जागा नाही, तर नरेंद्र मोदीला ४०० फूट आत गाडले जाईल. यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. मात्र, हिंदुस्तान टाईम्स मराठी या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments