Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशहैदराबादचा नववा निजाम कोण होणार ? मालमत्तेवर हजारो वंशजांचा ठोकला दावा, संपत्तीचा...

हैदराबादचा नववा निजाम कोण होणार ? मालमत्तेवर हजारो वंशजांचा ठोकला दावा, संपत्तीचा वाद चव्हाट्यावर

[ad_1]

आझम जाह यांनी निजामाच्या ६  मालमत्तांमध्ये आपला वाटा मागितला आहे. यामध्ये फलकनुमा पॅलेस, चौमहाल्ला पॅलेस, चिरन किल्ला, जुनी हवेली, हैदराबादमधील नाझरी बाग पॅलेस यांचा समावेश आहे. याशिवाय उटी येथे बांधण्यात आलेल्या सेडर पॅलेसमध्येही त्याने वाटा मागितला आहे. याशिवाय दुर्मिळ कलाकृती, पर्शियन गालिचे, चित्रे, झालर, संगमरवरी शिल्पे, जुन्या रोल्स रॉयस कार, तलवारी, बंदुका आणि दागिने यावरही  दावा करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments