[ad_1]
हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी होणार आहे.
[ad_2]
Source link