israel hezbollah war : हिजबुल्लाहने इस्रायल विरोधात आरपारची लढाई घोषित केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी इस्रायलवर हिजबुल्लाहने हवाई हल्ले केले. तेल अवीवसह मध्य इस्रायलमधील १८२ शहरांवर रॉकेटने हल्ला केला. याआधी रविवारी संध्याकाळी लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात आयडीएफचे ४ जवान शहीद झाले होते.
Source link







