Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशहाय-स्पीड रेल्वेच्या बाबतीत चीनने जपानला मागे टाकलं, चीनमध्ये ताशी ४५० किमी वेगाने...

हाय-स्पीड रेल्वेच्या बाबतीत चीनने जपानला मागे टाकलं, चीनमध्ये ताशी ४५० किमी वेगाने धावली जगातील सर्वात वेगवान ट्रेन

हाय-स्पीड रेल्वेच्या बाबतीत चीनने जपानला मागे टाकलं, चीनमध्ये ताशी ४५० किमी वेगाने धावली जगातील सर्वात वेगवान ट्रेन

[ad_1]

सध्या सेवेत असलेल्या सीआर ४०० फुक्सिंग हाय स्पीड रेल (एचएसआर) पेक्षा ही अधिक वेगवान आहे, जी ताशी ३५० किमी वेगाने धावते, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, चीन रेल्वे प्रोटोटाइपसाठी लाइन टेस्टची मालिका घेईल. तसेच, तांत्रिक इंडिकेटर्स ऑप्टिमाइझ केले जातील. यामुळे सीआर ४५० चा वापर लवकरात लवकर व्यावसायिक सेवेसाठी होईल. ताज्या आकडेवारीनुसार, चीनचे ऑपरेशनल एचएसआर ट्रॅक सुमारे ४७,००० किलोमीटरपर्यंत पोहोचले आहेत, जे देशातील प्रमुख शहरांना जोडतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments