Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनसोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा 'इशारा'! म्हणाली, ‘लक्षात...

सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती झहीर इक्बालला अभिनेत्री पूनम ढिल्लनचा ‘इशारा’! म्हणाली, ‘लक्षात ठेव…’

[ad_1]

आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लन काय म्हणाली?

पूनम ढिल्लनने इन्स्टा बॉलिवूडला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “तिने खूप क्यूट आमंत्रण पाठवले आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. मी तिचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे, म्हणून देव तिला भावी आयुष्यासाठी खूप आशीर्वाद देवो. ती खूप गोड आणि प्रेमळ मुलगी आहे. मी तिला भरभरून सुख मिळावे, अशा शुभेच्छा देईन.’  इतकंच नाही तर, पूनम ढिल्लनने सोनाक्षीचा होणारा नवरा झहीर इक्बाललाही मजेशीर अंदाजात इशारा दिला आहे. ‘झहीर, तिला खुश ठेव, लक्षात ठेवा, ती खूप गोड मुलगी आहे. तिचं हसू आपल्या सर्वांसाठी खूप मौल्यवान आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments