Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनमुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला! म्हणाला, ‘त्याच्या...

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला! म्हणाला, ‘त्याच्या प्रत्येक लग्नसाठी…’

[ad_1]

मुनव्वर फारुकी हनीमूनला रवाना!

नुकतीच अशी बातमी समोर आली होती की, मुनव्वर फारुकी त्याची दुसरी बेगम म्हणजेच मेहजबीनसोबत हनीमूनवर गेला आहे. दोघांनी लोणावळ्यात एकत्र हनीमून एन्जॉय केला. मेहजबीनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या रंगाच्या सुंदर आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट काही औरच होती. हा फोटो शेअर होताच बॅकग्राऊंडमध्ये लोकांना काळ्या रंगाची रेंज रोव्हर दिसली. ही कार मुनव्वर फारुकी यांची असल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments