Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनसुवर्ण कारकिर्दीला सलाम; अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे...

सुवर्ण कारकिर्दीला सलाम; अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ठरले नाट्यपरिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी!

[ad_1]

कधी पार पडणार पुरस्कार सोहळा?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी या पुरस्कार समारंभाचे आयोजन केले जाते. या समारंभात त्यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे. काही कारणांमुळे गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. मात्र, आता नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, अगदी तातडीने यावर निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित मंडळाने जीवन गौरव पुरस्कार देण्याचं योजून यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा देखील केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments