
[ad_1]
आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ती बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडच्या या धकधक गर्लला पाहण्यासाठी आजही चाहत्यांची झुंबड उडते. आज १५ मे रोजी माधुरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया माधुरी विषयी काही खास गोष्टी…
[ad_2]
Source link
