Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रसिद्धिविनायक मंदिरात लागू होणार ड्रेसकोड! 'या' प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्यास मंदिर...

सिद्धिविनायक मंदिरात लागू होणार ड्रेसकोड! ‘या’ प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्यास मंदिर प्रशासनाची बंदी

[ad_1]

Siddhivinayak Temple Dress Code : मुंबईतील प्रसिद्ध व गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यामुळे मंदिरात अर्धवट आणि तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments