Monday, September 14, 2026
Homeमनोरंजन'सारं काही तिच्यासाठी'मधील खुशबू तावडेने घेतला मालिकेचा निरोप, कोण साकारणार उमाची भूमिका?

‘सारं काही तिच्यासाठी’मधील खुशबू तावडेने घेतला मालिकेचा निरोप, कोण साकारणार उमाची भूमिका?

[ad_1]

गेले वर्षभर ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप देत आहे. खुशबू मालिका सोडणार असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. त्यांना प्रश्न पडला आहे की तिने मालिका का सोडली? तसेच आता मालिकेत उमाईची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न देखील चाहत्यांना सतावत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments