Tuesday, August 18, 2026
Homeसातारासातारा : भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली, दुचाकीस्वार जागीच ठार

सातारा : भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली, दुचाकीस्वार जागीच ठार

सातारा : भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली, दुचाकीस्वार जागीच ठार

[ad_1]

<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> <a title="सातारा" href="https://marathi.abplive.com/satara" data-type="interlinkingkeywords">सातारा</a> जिल्ह्यातील (Satara ST Accident) वडूज-खटाव रोडवर जाधव वस्तीजवळ भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी (Satara accident ST bus crushed a two wheeler at high speed) झाडावर आदळली. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments