Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनसहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे...

सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अमोल पालेकर हे आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या करिअरबद्दल सांगितले आहे. त्यांनी बॉलिवूडसुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयी भाष्य केले. सेटवर ते कसे वागायचे हे सांगितले आहे. राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने आपल्या सहकलाकारांचा अपमान करू नये, असे अमोल पालेकर यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments