Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनसलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय...

सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!

[ad_1]

बॉलिवूडचा दबंग खान सलमान जगभरात प्रसिद्ध आहे. त्याला भेटण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. नुकताच सलमानची एक चाहती दिल्लीवरुन पनवेलला पोहोचली आहे. या वर्षीय चाहतीला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर ही चाहती आहे तरी कोण? असा प्रश्न पडला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगरच्या गुंडानी तेथे रेकी करून सलमानवर हल्ल्याचा कट आखला होता. त्यामुळे पनवेलच्या फार्म हाऊसवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments