Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशसर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर बाबांचे टोचले कान! देशभरातील Bulldozer Action वर लावला...

सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर बाबांचे टोचले कान! देशभरातील Bulldozer Action वर लावला लगाम

[ad_1]

Supreme Court On Bulldozer Action : सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील बुलडोजर कारवाया थांबवण्याचा आदेश मंगळवारी (१७ सप्टेंबर) रोजी दिला. या प्रकरणात १ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाया न करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  बुलडोजर बाबाचा उदो उदो कशाला?असेही न्यायालयाने सरकारला खडसावले आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला मोठा झटका बसला आहे. योगी सरकारच्या बुलडोजर कारवाईविरोधात जमियत उलेमा ए हिंद यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयात आज सुनावणी झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments