Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रसरकार स्थापनेसाठी शरद पवार व अमित शहा यांच्यात झालेल्या 'त्या' बैठकीत गौतम...

सरकार स्थापनेसाठी शरद पवार व अमित शहा यांच्यात झालेल्या ‘त्या’ बैठकीत गौतम अदानीही होते! अजित पवारांचा गौप्यस्फोट

सरकार स्थापनेसाठी शरद पवार व अमित शहा यांच्यात झालेल्या ‘त्या’ बैठकीत गौतम अदानीही होते! अजित पवारांचा गौप्यस्फोट

[ad_1]

ajit pawar on sharad pawar : २०१९ मध्ये निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची बंद दाराआड चर्चा सुरू होती. या बैठीकील उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित होते, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह शरद पवार  देखील उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या सांगण्यानुसार भाजपसोबत गेलो असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अजित पवार यांनी हा दावा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments