Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रसत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शहा यांनी स्पष्टचं सांगितलं; उद्धव ठाकरे,...

सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शहा यांनी स्पष्टचं सांगितलं; उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरही केलं भाष्य

[ad_1]

Amit Shah on Uddhav Thackeray And Sharad Pawar : भाजपने आज विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संकल्पपत्र असे या जाहीरनाम्याचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. या संकल्पपत्रात तब्बल २५ वचनं भाजपनं दिली आहे. यावेळी सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना सोबत घेणार का ? या पत्रकारांच्या प्रश्नाला देखील शहा यांनी उत्तर दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments