Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रश्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं...

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं फडणवीसांना आव्हान

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; गंभीर आरोप करत संजय राऊत यांचं फडणवीसांना आव्हान

[ad_1]

चंदा दो, धंदा लो…

देशात अलीकडं चंदा दो, धंदा लो हे प्रकरण गाजत आहे. अनेक उद्योगपती व धनदांडग्यांनी काहीतरी मिळवण्यासाठी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात ८ हजार कोटी जमा केले. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला मिळालेला पैसा हा याच पद्धतीचा दिसतो आणि त्यात प्रथमदर्शनी मनी लाँड्रिंगचा प्रकार दिसतो. त्यामुळं या घोटाळ्याची तात्काळ ईडी व सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments