Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशशिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

[ad_1]

याबाबत बागलकोटचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले की, मृत मुलीची मोठी बहीणही त्याच शाळेत शिकत आहे. तिने आपल्या आई-वडिलांना सर्व घटना सांगितली होती. मात्र त्यांनी याला गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी सांगितले की, मुलीला कपडे काढून झडती घेतल्याच्या घटनेचा धक्का बसला होता. हा धक्का ती सहन करू शकली नाही. तिने दोन दिवसानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, घटनेची चौकशी केली जात आहे. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यपकांची चौकशी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments