Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनशाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! 'बेस्ट फ्रेंड' अनन्या पांडे, शनाया...

शाहरुख खानची लाडकी लेक झाली २४ वर्षांची! ‘बेस्ट फ्रेंड’ अनन्या पांडे, शनाया कपूरने सुहानाला दिल्या खास शुभेच्छा!

[ad_1]

सुहाना खानची बालपणीची मैत्रीण आणि सहकारी अभिनेत्री अनन्या पांडे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर सुहानासह इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सची जर्सी परिधान केली आहे. शाहरुखच्या मालकीच्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी या दोन्ही कलाकार यंदाच्या सीझनमध्ये कोलकाताच्या इडन गार्डन्स आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील केकेआरच्या सामन्यांना वारंवार हजेरी लावताना दिसल्या. अनन्याने सुहाना सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या बेस्ट गर्लला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! संपूर्ण जगात तुझ्यासारखं कोणीच नाही. आय लव्ह यू सुझी (रेड हार्ट इमोजी). @suhanakhan2 हा फोटो आम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट करतानाचा सर्वात आनंदी फोटो आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments