Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनशाहरुख-अमिताभसोबतचे चित्रपट सोडले, पदार्पणातच ४ चित्रपट फ्लॉप; तरीही आज आहे सुपरस्टार! ‘या’...

शाहरुख-अमिताभसोबतचे चित्रपट सोडले, पदार्पणातच ४ चित्रपट फ्लॉप; तरीही आज आहे सुपरस्टार! ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत?

[ad_1]

Who Is This Actor? : बॉलिवूडमध्ये अनेकदा असं घडतं की, एखादा अभिनेता काही कारणास्तव एखादा प्रोजेक्ट सोडतो आणि मग तोच प्रोजेक्ट दुसऱ्या अभिनेत्याकडे जातो, जो नंतर ब्लॉकबस्टर हिट ठरतो. काही कलाकारांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरतो आणि त्यांचे इंडस्ट्रीत दमदार पदार्पण होते. तर काहींना पदार्पणानंतर काही वर्षे वाट पाहावी लागते. त्यानंतर एखादं मोठ्या हिटने त्यांचे नशीब बदलून जाते. अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया, ज्याची सुरुवात खूप दमदार होती. पण, नंतर त्याने एक-दोन नव्हे तर चार फ्लॉप सिनेमे बॅक टू बॅक दिले, ज्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments