Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशशपथविधीआधी पत्नी मेलानियाला किस करायला गेले डोनाल्ड ट्रम्प मात्र टोपीने केला पचका;...

शपथविधीआधी पत्नी मेलानियाला किस करायला गेले डोनाल्ड ट्रम्प मात्र टोपीने केला पचका; व्हायरल होत आहे VIDEO

[ad_1]

जगातील सर्वात महान, सर्वात शक्तिशाली, सर्वात आदरणीय राष्ट्र म्हणून अमेरिका आपले हक्काचे स्थान परत मिळवेल आणि देशाला संपूर्ण जगाचे कौतुक मिळवून देईल, असे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे नेते ७८ वर्षीय ट्रम्प मजबूत नेतृत्व आणि शक्तिशाली राष्ट्राध्यक्षाची दृष्टी घेऊन व्हाईट हाऊसमध्ये परतले. इमिग्रेशन, टॅरिफ आणि ऊर्जेसह अनेक क्षेत्रात अमेरिकेची धोरणे आक्रमकपणे बदलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments