विनेश फोगाट, बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीमुळं चर्चेला उधाण

0
1
विनेश फोगाट, बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीमुळं चर्चेला उधाण


Haryana Assembly Elections 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा आखाडा गाजवून शेतकरी आंदोलनात उतरलेली कुस्तीपटू विनेश फोगाट आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर बजरंग पुनिया देखील हरयाणा विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 



Source link